Posts

Showing posts from August, 2020

Chemical Engineering

 प. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पॉलिटेक्निक, लोणी पॉलिटेक्निक प्रथम वर्षमधील केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया दि. 10 ऑगस्ट 2020 पासून सुरू झालेली आहे व थेट द्वितीय वर्ष  दि.  सोमवार, 17 ऑगस्ट 2020 पासून सुरू होत आहे. त्यामुळे सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्व प्रशस्तिपत्रांसह विखे पाटील पॉलिटेक्निकला भेट द्यावी.    12 नंतर जे विद्यार्थी अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी, नर्सिंग, वैद्यकीय इत्यादींसाठी प्रयत्न करीत आहेत त्यांनी सुरक्षित बाजूसाठी पॉलिटेक्निकमध्ये नोंदणी करावी. जर त्यांना इतर शाखेमधे प्रवेश मिळाला नाही तर त्यांची पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश निश्चित केला जाईल. पॉलिटेक्निकमध्ये 100 टक्के प्रवेश मिळेल. संपर्क प्रो. एन. एम. गरड (9890844774) एचओडी केमिकल अभियांत्रिकी प्रो. डी.सी. मगर (9423787412) प्राचार्य डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पॉलिटेक्निक, लोणी